मी ओंकार घाडी औरंगाबाद ( महाराष्ट्र) मुळात मी कोकण ( कणकवली ) या गावाचा आहे सध्या औरंगाबाद ( संभाजीनगर) येथे राहत आहे .
तुम्हाला मुंबईतील सर्वच कन्सल टनसी बद्दल माहीती असेलच
मला Shine.com कडून दिनांक २८ मार्च २०१४ रोजी इलेक्ट्रोनिक मैल (E-mail) आलेला होता मी त्या वेब साईट वर विश्वास ठेवून खूप मोठी चुकी केलेलीआहे. ती चुकी माझ्या गरीब भावांनी करून नये मनहुन मी हि गोष्ट तांच्या पर्यंत पोच्वांची गरज आहे .
हि Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर, पूर्व या ठिकाणी यांचे कार्यलय आहे Interview च्या वेळी खूप काही मोठेसंधी तुम्हाला आम्ही देतो असे सांगून गरीब मुलांकडून खूप पैसा काढून घेताय हे लोक ज्या लोकांनी माज्या आधी यांना भेट दिली आहे काम मिलनासाठी यांच्याबद्दल वेब साई वर खूप खतरनाक विचार मांडलेले आहे .
मी जेव्हा येथे दिनांक ०४ एप्रिल २०१४ इंटर विएव दिला त्यावेळी प्रिया नावाची माडम होती तिने मला ४०००० रुपये प्रती महिना पगार देऊ मन हून सांगितले. मीत्यावेळी विचार केला कि अप्याला ४०००० रुपये प्रती महिना पगार कोणती कंपनी देणार मांहून मी या कंपनी मध्ये काम करण्याचे ठरिवले पण जेव्हा मी ४ एप्रिल२०१४ ला इंटर विएव पास झालो तेव्हा प्रिया माडम ने मला मेडीकल (चेक- उप) तपासणी करून घायला लावली. मेडीकल तपासणी हे गरजेचे आहे असे तिने मला सांगितले ताच्या शिवाय कामावर लागणार नाही( joining).
त्या वेळी तिने मला कॅश कॉनटरवर पाठविले व तिथे २०० रुपये भरायला सांगितले त्यानंतर मेडीकल चेक उप चा फॉर्म दिला तो कि मेडीकल इस्पत्लातून मोफत त्यांना दिलेला होता तरीही त्यांनी माझ्या कडून २०० रुपये घेतले . त्या नंतर मी मेडीकल चेक उप साठी मला वाशी येथील आशीर्वाद दिग्नोस्तिक सेंटर येथे जाण्यास सांगितले मी तेथे गेल्यानंतर त्या मेडीकल वाल्याणी माझ्याकडून ४९५० रुपये घेतले त्या नंतर त्यांनी माझे मेडीकल चेकउप केले . त्यानंतर Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर वाल्याणी फोन केला कि तुमचे मेडीकल report आले आहे. तुम्हाला आता लगेच च २६०६८ रुपये भरावे लागतील नाहीतर तुम्हाला काम (Job) मिलणार नाही. आणि त्याच वेळे माझी आजी वारली होती हे कारण मी सांगितले असतानाही त्यांना काहीच दु : ख वाटले नाही. ते मनटले कि आम्हाला ताच्या शी काही हि घेणे देणे नाही तरी हि माझ्या वडिलांनी मला पैसे भरायला दिले माझे वडील मान्हाले कि तुझ्या कामाचे चांगले होत असे तर मी तुला दुसरी कडून पैसे घेऊन देतो पण आधी तुझ्या कामाचे बघ. आणि ते पैसे भरण्यासाठी माझ्या आईने स्वताचे दागिने विकून पैसे दिले त्यानंतर मी दिनांक ११ एप्रिल २०१४ रोजी स्वत तिथे जाऊन २६०६८ रुपये त्यांना दिले २६०६८ रुपये भरल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि तुम्हाला ९० ते १०० दिवसांच्या आत कामा वर बोलावले जाईल मी पैसे भरल्या नंतर मला त्यांनी मला पावती दिली त्या पावती वर त्यांच्या पावती वर अपूर्ण कंपनी नमबर होता.
आता मी तांच्या मनः नुसार १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर फोन केला तर असे सांगितले कि शनिवार आणि रविवार व सरकारी राजा ह्या ९० -१०० दिवसान मध्येमोजले जात नाही. आता सतत मी फोन केला तर ते फोन पण उचलत नाही आणि उचलला तर अक्षरश शिवी गाळ पण करतात. मला अजून पर्यंत त्यांनी स्वत हून फोन केलेला नाही आणि फोन केला तर सांगतात आता नाही पुढच्या महिन्यात तुम्हाला आमच्या कडून फोन येईल.
मी त्यांच्या कार्यालात भेटण्यासाठी गेलो तर मला भेत्याला सुधा दिले नाही असे भेटता येत नाही मांहून सांगितले
आणि आता सुधा त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिलेली आहे कि आमच्या येथे all field साठी vacancy आहे. ते फक्त गरीब मुलांना लुबाडण्याची कामे करत आहे
माझी माझ्या महाराष्ट्रातील सर्व गरीब भावांना अशी विनंती आहे कि तुम्ही Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd मध्येमाझ्य्सारखे बळी पडू नका.
मी खूप गरीब आहे माझे आई वडील नेहमी आजारी राहतात घरात फक्त मीच मोठा आहे मला माझे कुटुंब सांभाळावे लागत आहे तरीही माझ्या आई वडिलांनी मला पैसे दिले.
आता जर पुन्हा Seven Seas Airport and Seaport Management India Pvt Ltd यांची जाहिरात पेपर मध्ये आली असेल तर आधी पूर्ण पणे माहिती काढूनच तेथे जावे अशी माझी नम्र विनंती आहे .
आणि मीडिया वाल्याना माझी नम्र विनंती आहे कि हि माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब लोकांन पर्यंत पोचवावी.
माझे महाराष्ट्रातील बांधवांचा विचार करून मी हे बोलत आहे.
ओंकार घाडी
९७६२८८४५६०